इमेज गॅलरी
जपान-भारत असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुगा योशिहिदे आणि श्री. राजेंद्र प्रसाद, MD/NHSRCL यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय जपानी शिष्टमंडळाने 5 जुलै 2023 रोजी अहमदाबाद येथे साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब आणि SBS लॉन्चिंग साइटला भेट दिली

भारतातील जपानचे राजदूत महामहिम श्री सातोशी सुझुकी यांनी २९ मे २०२३ रोजी आनंद जिल्ह्यातील MAHSR बांधकाम स्थळांना आणि साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबला भेट दिली

NHSRCL ने संचालक (वित्त), श्री अरुण बिजलवान यांना 30 जून 2023 रोजी त्यांच्या योग्य सेवानिवृत्तीबद्दल निरोप दिला
भारता मधील जापान चे राजदूत महामहिम श्री सतोशी सुजुकी 26 नवंबर 2020 ला C-4 कराराच्या स्वाक्षरी समारंभात बोलत होते।
26 नोव्हेंबर 2020 रोजी श्री व्ही.के. यादव (सीईओ आणि अध्यक्ष, रेल्वे बोर्ड) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे C-4 कराराच्या स्वाक्षरी समारंभात बोलत होते.
१२ फेब्रुवारी २०२० रोजी चौथ्या स्थापना दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांपैकी एकाने तयार केलेल्या वारली पेंटिंगद्वारे एनएचएसआरसीएलने भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री व्ही. के. यादव यांचा सत्कार केला.
१२.०२.२०२० रोजी एनएचएसआरसीएलच्या चतुर्थ स्थापना दिनी व्यवस्थापकीय संचालक पुरस्कार प्राप्त व्यक्तीला प्रमाणपत्र प्राप्त झाले.
१२.०२.२०२० रोजी एनएचएसआरसीएलच्या चौथे स्थापना दिनानिमित्त एनएचएसआरसीएलचे वृत्तपत्र व माहितीपत्रकाचे अनावरण
१२.०२.२०२० रोजी एनएचएसआरसीएलच्या चौथी स्थापना दिनानिमित्त प्रमुख अतिथी श्री व्ही.के. यादव, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष
१२.०२.२०२० रोजी एन.एच.एस.आर.सी.एल च्या चौथे स्थापना दिनानिमित्त रेल्वे मंडळाचे अध्यक्ष श्री.व्ही.के. यादव, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन समारंभ