मुख्य सामग्रीवर जा
मुख्य सामग्रीवर जा
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

About us Innerpage Slider

एचएसआर इनोव्हेशन सेंटर लोगो

hsric

लोगो ब्रिफ

हाय-स्पीड रेल्वे इनोव्हेशन सेंटर ट्रस्ट
मानवी मेंदू आदर्श आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचे भांडार आहे. पर्यावरण पूरक सोलुशन जाणिवे बरोबरच आधुनिक तंत्रज्ञान चांगल्या भविष्याचा पाया घालते.
लोगो हे HSR इनोवेशन सेंटरच्या मिशनचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व करते; ज्यामध्ये हिरव्या घटका द्वारे दर्शवलेला टिकाऊपणा आणि मानवी मेंदू ने दर्शवलेली तांत्रिक क्षमता यांचा समावेश आहे. याउलट, संकल्पना, नाविन्यपूर्णता आणि कल्पना या मानवी मनातील कल्पना दर्शवण्यासाठी अमूर्त बल्बद्वारे दर्शविले आहे. नाविन्यपूर्णतेकडून प्रेरणा घेऊन चांगल्या भविष्याची आशा ठेवण्यासाठी ही कल्पना हाय स्पीड लोगो (NHSRCL) सोबत मांडली आहे. रंग योजनेमध्ये  प्रामुख्याने  राखाडी रंग आहे जो आधुनिक तंत्रज्ञाना तील संतुलन (संपूर्ण प्रकल्पाचे मूळ) आणि टिकाऊपणा आणि पर्यावरण पूरक दृष्टीकोण (हिरव्या रंगाने दर्शवलेला)  दर्शवते आणि लोगो ची नकारात्मक जागा बल्ब आणि ट्रेन यांच्यातील अमूर्त संकेत दर्शवण्यासाठी वापरली आहे.