Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

मीडिया ब्रीफ: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 1 ऑक्टोबर 2024 रोजी नवसारी येथे NH-48 वर 210 मीटर लांबीचा पीएससी पूल पूर्ण

Published Date
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर दिल्ली आणि चेन्नई दरम्यान (गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणारा) NH-48 ला नवसारी जिल्ह्यातील सिसोड्रा गावात एलिव्हेटेड व्हायाडक्टद्वारे ओलांडत आहे.
  • हा 210 मीटर लांबीचा पूल महामार्गावर संतुलित कॅन्टिलिव्हर पद्धतीने पूर्ण झालेला दुसरा पीएससी बॉक्स-सेगमेंटल पूल आहे.
  • या पुलामध्ये 40 मीटर + 65 मीटर + 65 मीटर + 40 मीटर अशा चार स्पॅनसह 72 प्रीकास्ट सेगमेंट आहेत.
  • हा पूल बिलिमोरा आणि सुरत बुलेट ट्रेन स्टेशनच्या दरम्यान स्थित आहे.
  • NH 48 हा देशातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक असल्याने, महामार्गावरील लॉन्चिंगची कामे काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणीच्या अचूकतेने पूर्ण करण्यात आली.