मुख्य सामग्रीवर जा
मुख्य सामग्रीवर जा
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

मीडिया संक्षिप्त: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पेटलाड सिंचन कालव्यावर 45 मीटर लांबीच्या SBS स्पॅनद्वारे व्हायाडक्टचे बांधकाम 11 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण झाले

Published Date
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, खेडा जिल्ह्यातील पेटलाड कालव्यावर (महिसागर नदीचा सिंचन कालवा) आनंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान मार्गिका बांधण्यात आली आहे.
  • कालव्याची रुंदी: 40 मीटर
  • पाण्याच्या प्रवाहात अडथळा न आणता कालव्यावर 45 मीटर लांबीचा स्पॅन तयार करण्यासाठी 19 भाग एकत्र जोडले गेले
  • हा 46 किलोमीटर लांबीचा कालवा 193 गावातून जातो.
Related Images