Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

Inner Page Slider Image for MAHSR Stations Page

आणंद-नडियाद बुलेट ट्रेन स्टेशन

आणंद शहर भारताची दुग्ध नगरी म्हणून ओळखले जाते. आणंद-नडियाद बुलेट ट्रेन स्टेशनचा दर्शनी भाग आणि आतील रचना दुधाच्या थेंबांच्या तरल स्वरूपातून, आकारातून आणि रंगातून प्रेरित आहे, कारण ते भारताची दुग्ध राजधानी असलेल्या आणंदच्या जवळ आहे