इमेज गॅलरी
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसी आणि शिळफाटा दरम्यानच्या २१ किमी लांबीच्या बोगद्यात पहिल्या टप्प्यासह २.७ किमी लांबीच्या मोनोलिथिक बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले
श्री विवेक कुमार गुप्ता, एमडी/एनएचएसआरसीएल यांनी संचालक (प्रकल्प) यांच्यासह डहाणूजवळील कास्टिंग यार्ड आणि डोंगरातील बोगद्याची पाहणी केली

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी वडोदरा जवळच्या व्हायाडक्टवर ट्रॅक स्लॅब टाकण्याचे आणि सिमेंट डांबर मोर्टार इंजेक्शनचे काम प्रगतीपथावर आहे
जीएडी-1134 वर स्टील गर्डर लॉन्च केला गेला आणि एसबीएस (ओव्हरस्लंग) एलजी-2 कार्यरत, सुरत जिल्हा, डिसेंबर 2023
स्वाक्षरी समारंभाचा ग्रुप फोटो श्री व्ही.के. यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष रेल्वे बोर्ड (पडद्यावर) उजवीकडून डावीकडे (वर): श्री ए. के. बिजलवान (संचालक / वित्त), श्री एस.व्ही. देसाई (पुर्णकालिक संचालक / एल व टी), महामहिम श्री. सतोशी
श्री राजेंद्र प्रसाद (संचालक प्रकल्प, एनएचएसआरसीएल) 26 नवंबर 2020 ला C-4 कराराच्या स्वाक्षरी समारंभात बोलत होते।
भारता मधील जापान चे राजदूत महामहिम श्री सतोशी सुजुकी 26 नवंबर 2020 ला C-4 कराराच्या स्वाक्षरी समारंभात बोलत होते।
26 नोव्हेंबर 2020 रोजी श्री व्ही.के. यादव (सीईओ आणि अध्यक्ष, रेल्वे बोर्ड) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे C-4 कराराच्या स्वाक्षरी समारंभात बोलत होते.
१२ फेब्रुवारी २०२० रोजी चौथ्या स्थापना दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांपैकी एकाने तयार केलेल्या वारली पेंटिंगद्वारे एनएचएसआरसीएलने भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री व्ही. के. यादव यांचा सत्कार केला.
१२.०२.२०२० रोजी एनएचएसआरसीएलच्या चतुर्थ स्थापना दिनी व्यवस्थापकीय संचालक पुरस्कार प्राप्त व्यक्तीला प्रमाणपत्र प्राप्त झाले.
१२.०२.२०२० रोजी एनएचएसआरसीएलच्या चौथे स्थापना दिनानिमित्त एनएचएसआरसीएलचे वृत्तपत्र व माहितीपत्रकाचे अनावरण
१२.०२.२०२० रोजी एनएचएसआरसीएलच्या चौथी स्थापना दिनानिमित्त प्रमुख अतिथी श्री व्ही.के. यादव, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष