Published Date
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आणंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनच्या दरम्यान, खेडा
- जिल्ह्यातील पेटलाड कालव्यावर (महिसागर नदीची सिंचन कालवा) व्हायाडक्टचे बांधकाम करण्यात आले.
कालव्याची रुंदी: 40 मीटर
- पाण्याच्या प्रवाहात कोणताही अडथळा न आणता, कालव्याच्या वर 45 मीटर लांबीचा स्पॅन तयार करण्यासाठी 19 सेगमेंट्स एकत्र जोडले गेले.
- 46 किलोमीटर लांबीचा हा कालवा 193 गावांमधून जातो.

