इमेज गॅलरी
जपान इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष आणि जपानचे माजी पंतप्रधान सुगा योशिहिदे यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय जपानी शिष्टमंडळाने एनएचएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र प्रसाद यांच्यासमवेत 5 जुलै 2023 रोजी अहमदाबादमधील एमएएचएसआर साइट्सला भेट दिली
भारतातील जपानचे राजदूत महामहिम श्री सातोशी सुझुकी यांनी २९ मे २०२३ रोजी आनंद जिल्ह्यातील MAHSR बांधकाम स्थळांना आणि साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबला भेट दिली

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ, श्री अनिल कुमार लाहोटी यांनी 21 मे 2023 रोजी MAHSR प्रकल्पाच्या चालू कामाची पाहणी केली

जेआईसीए चे अध्यक्ष, डॉ तनाका अकिहिको आणि श्री राजेंद्र प्रसाद, एमडी/एनएचएसआरसीएल यांनी 13 मार्च 2023 रोजी विविध एमएएचएसआर बांधकाम स्थळांना भेट दिली

एच.ई. श्री हिरोशी एफ. सुझुकी, जपानचे राजदूत श्री राजेंद्र प्रसाद, MD/NHSRCL यांनी 21 डिसेंबर 2022 रोजी गुजरातमधील MAHSR बांधकाम स्थळांना भेट दिली