Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

About Us InnerPage Slider

NHSRCL ने ९ फेब्रुवारी २०२२ रोजी लार्सन आणि टुब्रोसोबत मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर (सी - ५ पॅकेज) साठी वडोदरा येथील HSR स्टेशनसह सुमारे ८ किमी मार्गाच्या डिझाईन आणि बांधकामासाठी करार केला.