Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

मीडिया ब्रीफ: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोलक नदीवरील नदी पुलाचे काम पूर्ण

Published Date

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील कोलक नदीवरील नदीपूल पूर्ण झाला आहे.

कोलक नदीच्या पुलाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  • लांबी: 160 मीटर
  • यात 4 फुल स्पॅन गर्डर (प्रत्येकी 40 मीटर) आहेत
  • पिअर्सची उंची – 14 मीटर ते 23 मीटर
  • 4 मीटर (2 क्रमांक) व 5 मीटर व्यासाचे गोलाकार खांब (3 क्र.)
  • हा पूल वापी आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. दोन स्थानकांदरम्यान पूर्ण झालेल्या इतर नद्या म्हणजे औरंगा आणि पार नदी
  • ही नदी वालवेरीजवळील सापुतारा डोंगरातून उगम पावते आणि अरबी समुद्रात मिळते
  • कोलक नदी वापी बुलेट ट्रेन स्थानकापासून 7 किमी आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकापासून 43 कि.मी. अंतरावर आहे