Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

मीडिया ब्रीफ: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पेटलाड सिंचन कालव्यावर 45 मीटर लांबीच्या एसबीएस स्पॅनद्वारे व्हायाडक्टचे बांधकाम 11 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण

Published Date

-    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आणंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनच्या दरम्यान, खेडा

-     जिल्ह्यातील पेटलाड कालव्यावर (महिसागर नदीची सिंचन कालवा) व्हायाडक्टचे बांधकाम करण्यात आले.
कालव्याची रुंदी: 40 मीटर

-  पाण्याच्या प्रवाहात कोणताही अडथळा न आणता, कालव्याच्या वर 45 मीटर लांबीचा स्पॅन तयार करण्यासाठी 19 सेगमेंट्स एकत्र जोडले गेले.

-    46 किलोमीटर लांबीचा हा कालवा 193 गावांमधून जातो.

Related Images