Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

एमएएचएसआर पॅकेज सी-2 वरील माहिती

Published Date

एमएएचएसआर पॅकेज सी-2 साठी तांत्रिक निविदा: मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी महाराष्ट्र राज्यात भारतातील पहिल्या 7 किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्यासह 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी आज म्हणजे 9 फेब्रुवारी 2023 रोजी उघडण्यात आल्या.

खालील 02 (दोन) बोलीदारांनी त्यांच्या निविदा सादर केल्या आहेत:

1. मेसर्स ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
2. मेसर्स लार्सन अँड टुब्रो लिमिटेड