इमेज गॅलरी
एनएचएसआरसीएल ला वर्ल्ड कम्युनिकेशन कौन्सिल (WCC) च्या तत्वाखाली 'पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया' (PRCI) कडून बेस्ट यूज ऑफ सोशल मीडिया -गोल्ड'पुरस्कार मिळाला. एनएचएसआरसीएलला हा पुरस्कार18 सप्टेंबर 2021 रोजी श्री. गोविंद गौडे, माननीय कला आणि संस्कृती मंत्र

17 सप्टेंबर 2021 रोजी पॅकेजसाठी एमएएचएसआर-पी-1(बी) आणि एमएएचएसआर-पी-1(सी) दरम्यान एनएचएसआरसीएल आणि मेसर्स एम.जी. कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड दरम्यान करारनामा स्वाक्षरी समारंभ.
सुरतमधील आशियाच्या सर्वात मोठ्या जिओटेक्निकल लॅबमधील प्रशिक्षण सत्रात उपस्थित सरदार वल्लभभाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतील (एसव्हीएनआयटी) विद्यार्थी.
सुरतमधील आशियाच्या सर्वात मोठ्या जिओटेक्निकल लॅबमधील प्रशिक्षण सत्रात उपस्थित सरदार वल्लभभाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतील (एसव्हीएनआयटी) विद्यार्थी.
माननीय रेल्वे मंत्री, श्री. अश्विनी वैष्णव यांनी ०९ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पाच्या बांधकामासाठी फुल स्पॅन लाँचिंग इक्विपमेंटना हिरवा बावटा दाखवला.
स्वदेशी रचना आणि निर्मिती असलेले गर्डर ट्रान्सपोर्टर एमएएचएसआर प्रकल्पाचे काम त्वरेने पार पाडणार आहे.
मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोरसाठी बांधकाम एमएएचएसआर संरेखनालगत विविध खंडांमध्ये प्रगतीपथावर आहे.