जागतिक पर्यावरण दिन 2021 रोजी आणंद एचएसआर स्टेशन साईटवर एनएचएसआरसीएल अधिकारी रोप लावताना
जागतिक पर्यावरण दिनी वापी स्टेशन येथे एनएचएसआरसीएल अधिकारी रोप लावताना
जागतिक पर्यावरण दिन 2021 रोजी सुरत एचएसआर कंस्ट्रक्शन साईटवर एनएचएसआरसीएल अधिकारी रोप लावताना
जागतिक पर्यावरण दिन 2021 रोजी साबरमती हब कंस्ट्रक्शन साईटवर एनएचएसआरसीएल अधिकारी रोप लावताना
सीएच.303.700 किमी- सेक्शन 4 येथे जीटीआयचे काम
नर्मदा नदीजवळ (भरूच बँक) 321 किमी - सेक्शन 4 येथे जीटीआय
सीएच 264.600 (सेक्शन – 3) येथे आरंभिक टेस्ट पाईल पूर्ण केले
सीएच 256.490 (सेक्शन 3) येथे टेस्ट पाईल लोडिंग बीम
शिखाली 1 क्रशर प्लांट - सेक्शन 2 येथे स्थापित केला
सीवायएफ-5 – सीएच 238 किमी – सेक्शन 2 येथे कॉंक्रीट रेडी मिक्स प्लांट स्थापित केला
सीएच 238.135 किमी – सेक्शन 2 येथे टेस्ट पाईल कास्टिंग