वडोदरा बुलेट ट्रेन स्टेशनची रचना शहरात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या वटवृक्षांच्या ('वड') प्रोफाईल आणि पर्णसंभारातून प्रेरित आहे